पंचकल्याणक महोत्सव व विश्‍वशांती महायज्ञ या संदर्भातील पत्रकार परिषद – प्रेस-नोट.

-: प्रेस-नोट :- मध्यप्रदेष व महाराष्ट्राच्या सीमेवर सौंदर्याने नटलेल्या सातपूडा पर्वत रांगेमध्ये वसलेले श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र मुक्तागिरी येथे रविवार दि. ०९ जून २०१९ ते पासून शुक्रवार दि. १४ जून २०१९  पर्यंत श्रीमज्जिनेन्द्र पंचकल्याणक महोत्सव व विश्‍वशांती महायज्ञ सपन्न होत आहे. दिगंबर जैन धर्म मान्यतेनुसार तिर्थंकर प्रतिमेचे  ५ प्रकारचे कल्याणकद्वारे (गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक, मोक्षकल्याणक) आचार्यश्रींच्या मधुरवाणीद्वारे मंत्रोच्चार करुन त्याप्रतिमा…

Continue Reading